आजचे वर्तमान हे फॅसिस्ट स्वरूपाचे आहे…
चातुर्वर्ण्याने इथल्या मातीत फॅसिझमची मुळे आधीच रोवली आहेत. म्हणून दलित, पीडित, गोरगरिबांना हरघडी भेदभाव अनुभवास मिळतो. परिणामी विद्रोही संस्कृती चार्वाकापासून त्याचा धिक्कार करत आली आहे. डॉ. आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहून या लढ्याला मोठे करत या फॅसिझमला रोखण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. आज या फॅसिझमने पुन्हा थैमान घालावयास सुरुवात केली आहे.......